This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Thursday, May 28, 2020

Umang - उमंग (By government of India)

*Umang - उमंग* 
( By government of India)

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला उमंग ॲप बद्दल माहिती देणार आहे.


अधिकलोकांना देशात digital payment  व्यवहार स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेले सर्व-एक-अ‍ॅप UMANG हे युनिफाइड मोबाइल Application म्हणून ओळखले जातात. UMANG App एक युनिफाइड application आहे ज्याचा उपयोग आयकर भरणे, आधार आणि भविष्य निर्वाह निधीची चौकशी करणे, गॅस सिलिंडर बुकिंग करणे, पासपोर्ट सेवा इत्यादी सारख्या अनेक पॅन इंडिया E- governance सेवांचा वापर करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे App लोकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून 100 पेक्षा अधिक सेवांमध्ये enter करण्यास मदत करते. उमंग बरोबर, मोदीन चे Digital India उपक्रमाचा एक भाग म्हणून E-Governance प्रोत्साहन आणि नवीन-युग शासन धोरण स्वीकारण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. App Android, आणि Windows फोनवर विनामूल्य डाउनलोड करता येईल. उमंग राष्ट्रीय E-Governace विभाग आणि electronics आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने develope केला आहे. हा E-Governace Application web, sms, इतर channels देखील वापरला जाऊ शकतो. हे आधीपासूनच Google Play स्टोअर आणि windows स्टोअर वरून फ्री मध्ये डाउनलोड करू शकतो. मोबाइल, वेब, आयव्हीआर, आणि एसएमएस सारख्या एका पेक्षा जास्त चॅनेलवर उपलब्ध आहे आणि smartphone, feature phone, tablet आणि अगदी computer वर  देखील वापरला जाऊ शकतो. उमंग अॅपसाठी एक customer care service  देखील आहे जो दररोज सकाळी 8 ते 8 या वेळेत उपलब्ध आहे. तर, अॅपच्या  संबंधित क्वेरी किवा आपल्याकडे काही प्रश्न असल्यास - आपण कोणत्याही वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता.

उमंग ॲप खाते कसे तयार करावे आणि ते कसे वापरावे -

1-आपल्या device वर ॲप इंस्टॉल करा.

2-App उघडा आणि उमंग ॲपसह account  तयार करण्यासाठी नाव, वय, लिंग, फोन नंबर आणि आधार कार्ड यासारख्या document  सह enter करा.

3-आपण नंतर information देखील edit करू शकता.

4-उमंग account तयार केल्यानंतर, app वापरण्यासाठी service विभागात जा.

5-आपण App वरील सेवा विभागात जा आणि क्रमवारी लावू शकता, श्रेणी आणि सेवांद्वारे filter करू शकता. बरेच चांगले results filter करण्यासाठी, श्रेणी निवडा, सेवा प्रकार, आणि आपल्या query साठी सर्वोत्तम result मिळविण्यासाठी संबंधित राज्याचे नाव enter करा. उदाहरणार्थ: आपण "पीक" टाइप केल्यास उमंग अ‍ॅग्रो अ‍ॅडव्हायझरी, सॉइल हेल्थ कार्ड इत्यादी अ‍ॅप्सची यादी करेल.

6-filter लावल्यानंतर, आपण फक्त आपल्या गरजेप्रमाणे त्या पर्यायावर जाऊ शकता आणि App ठरविलेल्या steps वापरून पुढे जाऊ शकता.

धन्यवाद...

Sunday, May 17, 2020

LetsUp Digital Magazine App

*LetsUp Digital Magazine* *लेट्सअप डिजिटल मॅक्झिन* 

नमस्कार मित्रांनो,

आज मी आपल्याला  LetsUp Digital Magazine या ॲप बद्दल माहिती देणार आहे.

आपल्याला योग्य व खात्रीशीर माहिती मिळण्यास अडचण येत आहे?
चिंता सोडा! व आजच जॉईन करा लेट्सअप अ‍ॅप.
या ॲप मधून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती केवळ एकाच प्लॅटफॉर्मवर मिळवता येते.
यामध्ये केवळ एका क्लिकवर आपण सर्व ताज्या घटनांचा सुपरफास्ट आढावा बघू शकतो.  
घटना कोणतीही असो त्याची अधिकृत माहिती आपणास या ॲपद्वारे मिळणार. 
तसेच देशविदेश, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कोठे काहीही घडो, त्याची माहिती आपल्याला या ॲप द्वारे मिळू शकते.

१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून लेट्सअप  ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.onevoice.letsupapp 

२.ॲप ओपन झाल्यावर तेथे आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल, आपण मोबाईल नंबर टाकावा व नेक्स्ट बटनावर क्लिक करावे.

३.त्यानंतर तेथे आपण भाषा, जेंडर,  ई-मेल आयडी, राज्य, जिल्हा आणि तालुका  या गोष्टी  भराव्यात आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करावे.

४.त्यानंतर आपल्याला बातम्यांच्या कोणत्या प्रकारांमध्ये इंटरेस्ट आहे, त्या गोष्टी तेथे सिलेक्ट कराव्यात.  उदाहरणार्थ सरकारी योजना, नोकरी, आरोग्य, स्पर्धा परीक्षा, शेती, तंत्रज्ञान, खेळ, मनोरंजन अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तेथे दिसतात त्यावर आपण क्लिक करावे आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करावे

५. आता आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल आता आपल्याला ज्याप्रमाणे आपलं व्हाट्सअप आपल्याला दिसते त्याचप्रमाणे सेम आपल्याला तेथे  चॅट्स, स्टेटस, आणि वाणी अस असे तीन ऑप्शन वरती दिसतील.

६.चॅटमध्ये आपल्याला आपण ज्या ज्या बातम्यांच्या प्रकारांमध्ये इंटरेस्ट दाखवला त्याबाबत आपलाल्या मेसेज स्वरूपात बातम्या येत राहतील. अपडेटेड बातम्या तेथे आपण वाचू शकाल.

७. स्टेटस मध्ये पण सेम बातम्या व इतर गोष्टींबाबत पोस्ट तेथे बघू शकतो.

८.आणि वाणी ऑप्शनमध्ये आपण व्हिडिओ स्वरूपात नवीन नवीन माहिती आपण तेथे पाहू शकतो.

अशाप्रकारे खूपच इंटरेस्टिंग ॲप आजच आपण इन्स्टॉल करून पहा.

धन्यवाद...

Friday, May 15, 2020

Jitsi Meet App

*Jitsi Meet–* *जिट्सी मीट* 

नमस्कार मित्रांनो,

कोरोना या रोगामुळे आपण सर्वजण घरी अडकलेलो आहोत. म्हणून आपण झूम, गूगल मिट यासारख्या ॲपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतो. कालच मी तुम्हाला गुगल मीट बद्दल माहिती दिली.मित्रांनो इतरांशी भेटणे तसेच बोलण्याची गरज, तसेच महत्त्वाची कामे या आपल्या  गरजेमुळे मी आज आपल्याला एक नवीन ॲप बद्दल माहिती देतोय ते म्हणजे जिट्सी मीट.

जिप्सी मीट हे पूर्णपणे फ्री सॉफ्टवेअर आहे. तसेच यामधून आपण Sign In म्हणजेच आपण लॉगिन न करता सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग घेऊ शकतो. तसेच यामधून आपण व्हिडिओ व मेसेजिंगही करू शकतो. 
आपण मीटिंग साठी 75  युजर्स घेऊ शकतो. 
खूपच सोप्या रीतीने आपण हे ॲप वापरू शकतो.
तर चला पाहूया कशा प्रकारे आपण  जिट्सी मीट या मॅप मधून लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊ शकतो.

१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून जिट्सी मीट हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=org.jitsi.meet

२. ॲप इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करावे. ॲप ओपन केल्यावर आपल्याला होम स्क्रीन दिसेल.

३. होम स्क्रीन वर आपल्याला Enter room name  असा ऑप्शन दिसेल. 

४.त्याखाली एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला दिसेल. त्या टॅक्स बॉक्स वर क्लिक करावे व तिथे आपण आपल्या मीटिंगसाठी नाव द्यावे.

५. त्यानंतर तेथे आपल्याला CREATE/JOIN  असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे. 

६.त्यानंतर आपल्या मिटींगला सुरुवात होईल. तसेच आपल्याला तेथे Invite Others बटन दिसेल. 

७.Invite Others बटनावर क्लिक करून आपण शेड्युल केलेल्या मीटिंगची लिंक व्हाट्सअप किंवा इतर माध्यमाने इतरांना पाठवावी. तसेच त्यांना लिंक वर क्लिक करून मीटिंग जॉईन करण्यास सांगावे.

अशाप्रकारे खूपच सोप्या रीतीने व सहज आपण छोट्या  मीटिंग घेऊ शकतो.

धन्यवाद...

** अंग्रेजी स्पोकन कोर्स 50% की छूट ! हिंदी मिडीअम...


** अंग्रेजी स्पोकन कोर्स 50% की छूट **




 ** अंग्रेजी स्पोकन कोर्स 50% की छूट


2000/- से लेकर  केवल 999/- रु।  और यह पाठ्यक्रम पहले 50 छात्रों को 699/- पर दिया जाएगा।  हालांकि, छात्रों को जल्द से जल्द अपने प्रवेश की पुष्टि करनी चाहिए। यह ऑफर सीमित समय के लिए है। जो छात्र मोबाइल एप्लिकेशन के माध्यम से घर पर स्पोकन इंग्लिश कोर्स करना चाहते हैं,  उनके लिए घर पर ही स्पोकन इंग्लिश कोर्स करना संभव है। इसके लिए कुछ सामग्री डाउनलोड करने और इंटरनेट की आवश्यकता के बिना, एप्लिकेशन के माध्यम से इसे चलाने की आवश्यकता होती है। और अपने पाठ्यक्रम को पूरा करने के 2 महीने बाद, आपको ऑनलाइन परीक्षा लिया जाएगा। यह परीक्षा मोबाइल से या कंप्यूटर की मदद से ली जा सकती है या यदि आप चाहते हैं कि निर्मला कंप्यूटर में आकर परीक्षा दे, तो यह संस्थान में भी दिया जा सकता है। और पास होने पर ई-सर्टिफिकेट जारी किया जाएगा। वहीं ई-परीक्षा का अभ्यास करने के लिए आपको एक ई-प्रैक्टिस पीडीऍफ़ दी जाती है। इससे आप परीक्षा की तैयारी कर सकेंगे। निर्मला कंप्यूटर शिक्षा आपको इस सामग्री और एप्लिकेशन को स्थापित करने में मदद करेगी। इस कोर्स को समझना आसान होगा क्योंकि शिक्षण वर्ग हिंदी में है।

1) यदि आप प्रवेश की पुष्टि करना चाहते हैं, तो 9021326441, 7021299713 पर कॉल करें।
2) प्रविष्टि की पुष्टि हो जाने के बाद, आप play Store से Visual System Player डाउनलोड करना होगा !
3) फिर आप play store से Google classroom application डाउनलोड करना होगा। स्पोकन इंग्लिश कंटेंट इसमें शामिल किया जाएगा और किसी भी समस्या के मामले में, 9021326441 पर संपर्क करें। आपको तत्काल मदद मिलेगी।
4) प्रवेश पाने के लिए, आपको अपने मोबाइल से दस्तावेज़ में 1 पासपोर्ट आकार का फोटो और स्पष्ट आधार कार्ड दिखाई देगा इस प्रकार से आपको मोबाईल पे भेजणा होगा !
5) अधिक जानकारी के लिए हमारी वेब साइट http://nirmalacomputereducation.in/ पर जाएं ओर याह पर भी प्रवेश प्रकिया पुरी कर सकते हो !
6) या आप हमारे साथ उपलब्ध विभिन्न पाठ्यक्रमों में प्रवेश पा सकते हैं। ये पाठ्यक्रम निम्नानुसार उपलब्ध हैं।

1.WINDOWS 7
2.WINDOWS 10
3. MS-WORD 2010
4.MS-EXCEL 2010
5.MS-POWERPOINT 2010
6.MS-ACCESS 2010
7. INTERNET
8. TALLY 9 ERP
9. GST COMPLETE TRAINING
10. COMPUTER HARDWARE
11. C++
12. C LANGUAGE
13. HTML
14. CSS
15. JAVA
16. COREL DRAW
17. ADOBE PHOTOSHOP
18. AUTOCAD 2017 TRAINING
19. PAINT/NOTEPAD /WORDPAD
20. ADV MS-WORD 2010
21. ADV MS-EXCEL 2010
22. ADV MS-POWERPOINT 2010
23. ADV MS-ACCESS 2010
24. E-LEARNING COURSE
25. SPOKEN ENGLISH LECTURES
26. MS - DOS
27. WORDPRESS TRAININGS
28. ALL E-LEARNINGBOOKS
29. EXCERCIES E- BOOKS (AS PER UPDATION)
30. ENGLISH BOOK (HARD COPY)AVAILABLE AVAILABLE AVAILABLE
31. PHP
32. MYSQL
33. C / CPP / JAVA / PHP / MYSQL COMPILED PROGRAMS
34. HTML CSS PROGRAMS
35. AUTOCAD 3D
36. AUTOCAD MECH
37. AUTOCAD ELECTRICAL
38. CATIA
39. SOLID WORKS
40. NODE JS
50+ More Topics To Come Very Soon.
7. हमारी आधिकारिक वेबसाइट http://nirmalacomputereducation.in/online_form.php पर जाकर और एडमिशन फॉर्म भरकर भी एडमिशन की पुष्टि की जा सकती है।
8. या आप नीचे दिए गए जानकारी के अनुसार अपने प्रवेश शुल्क का भुगतान कर सकते हैं। और आपकी एडमिशन की पुष्टि की जा सकती है।

आपकी शिक्षा शुल्क का भुगतान : -
अकाउंट होल्डर का नाम: उमेश ए वारजुरकर
खाता संख्या: 32666156103
IFSC कोड: SBIN0011424
संपर्क: 9021326441
आप Google पे, फ़ोन पे का उपयोग भी कर सकते हैं,
इस नंबर का भुगतान करने के लिए पेटीएम: 9021326441
संपर्क पता: - निर्मला कंप्यूटर शिक्षा
तहसील रोड, रजिस्टर ऑफिस के पास, अशोक सम्राट नगर, नागभीड़
संपर्क नंबर। 9021326441, 7021299713 उमेश सर

ध्यान दें: -

1. छात्रों को ध्यान देना चाहिए कि उपरोक्त सभी पाठ्यक्रम Application के माध्यम से होगा।
2. उपरोक्त सभी पाठ्यक्रमों के लिए ई-प्रमाण पत्र प्राप्त करने की सुविधा होगी। ई-सर्टिफिकेट को अपने मोबाइल में सेव और प्रिंट किया जा सकता है और इसका ई-सर्टिफिकेट ऑफिस के काम में इस्तेमाल किया जा सकता है।
3. Sampel  वीडियो देखने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।


** इंग्लिश स्पोकन कोर्स ५०% सूट ** हिंदी मिडीअम


        **इंग्लिश स्पोकन कोर्स ५०% सूट** 

**इंग्लिश स्पोकन कोर्स ५०% सूट**

२०००/- वरून   फक्त ९९/- मध्ये.  व पहिल्या  ५० विद्यार्थ्यांना ६९९/- मध्ये  हे कोर्स दिल्या जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.  हि ऑफर मर्यादित वेळापुरती आहे. ज्या विध्यार्थ्यांना घर च्या घरी स्पोकन इंग्लिश चा कोर्स मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमाने करायचा असल्यास, विध्यार्थी घरच्या घरी स्पोकन इंग्लिश चा कोर्स मोबाईल वर करता येणे शक्य आहे. या करिता काही कंटेंट डॉउन लोड करावे लागतील व हे कंटेंट एका अप्प्लीकेशन च्या माध्यमातून चालतील व त्या नंर इंटरनेट ची गरज पडणार नाही. व आपला कोर्स पूर्ण झाल्यावर २ महिन्या नंतर आपली ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. हि परीक्षा मोबाईल वरून किव्हा कॉम्पुटर च्या मदतीने घेण्यात येईल किव्हा आपल्याला निर्मला कॉम्पुटर मध्ये येऊन परीक्षा द्यावयाची असल्यास इंस्टीट्युत मध्ये सुद्धा देता येईल. व पास झाल्यावर e-Certificate दिल्या जाईल. सोबतच आपल्याला ई-परीक्षे च्या सरावा साठी ई-प्रक्टिस पीडीएफ दिल्या जाते. या मधु आपल्याला परीक्षेची तयारी करता येईल. तसेच हे कंटेंट व अप्प्लीकेशन कसे इंस्टाल करावे या करिता आपल्याला निर्मला कॉम्पुटर एजुकेशन  मदत करेल. हे कोर्स समजण्यासाठी सोपे असेल कारण शिकवणी वर्ग हे हिंदी भासे मध्ये असल्या मुळे समजण्यास अगदी सोपे असेल.
११)      आपल्याला प्रवेश निश्चित करायचा असल्यास 9021326441, 7021299713 या मोबाईल वर संपर्क साधावा.
२२)      व प्रवेश निश्चित झाल्यावर आपल्याला play Store मधून Visual System Player हे अप्प्लीकेशन डॉउनलोड करून घ्यायचे आहे.
३३)      त्यानंतर play Store मधून google Classroom हे Application Download करायचे आहे. या मध्ये स्पोकन इग्लिश चे कंटेंट मिडतील व काही अडचण आल्यास 9021326441 नंबर वर संपर्क करायचं आहे. आपल्याला त्वरित मदत मिळेल.
४४)      प्रवेश घेण्यासाठी आपल्याला डाकुमेंट मध्ये १ पासपोर्ट साईझ चे फोटो व आधार कार्ड चे क्लीअर दिसेल असे फोटो मोबाईल वरून आपल्यला पटवावे लागतील.
६5)      अधिक माहिती साठी आमच्या http://nirmalacomputereducation.in/ या  वेब साईट ला भेट देता येईल.
७6)      किव्हा आमच्या कडे उपलब्ध असलेले वेगवेगळ्या कोर्स मध्ये आपल्याला प्रवेश घेता येऊ शकते हे कोर्स खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.

11. C++
40. NODE JS
50+ More Topics To Come Very Soon.
७.      आमच्या ओफिसियल वेबसाईट वर http://nirmalacomputereducation.in/online_form.php  या लिंक वर जाऊन प्रवेश फोर्म भरून सुद्धा प्रवेश निश्चित करता येईल.
८.      किव्हा खाली दिलेल्या माहिती प्रमाणे आपली प्रवेश फी पेड करता येईल. व आपले प्रवेश निश्चित करता येईल.

Your Education Fees paid to :-
Account Holder's Name : Umesh A Warjurkar
Account Number : 32666156103
IFSC Code : SBIN0011424
Contact : 9021326441
you can use also  Google  Pay, Phone pay ,
Paytm  to pay this number : 9021326441
 संपर्क पत्ता : - निर्मला कॉम्पुटर एजुकेशन
तहशील रोड, रजिष्टर ऑफिस जवळ, अशोक सम्राट नगर, नागभीड
संपर्क नं. 9021326441, 7021299713 उमेश सर


टीप :-

११.      वरील सर्व कोर्स अप्लिकेशन च्या माध्यमातून असणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद   घ्यावी.
२२.      वरील सर्व कोर्स करिता ई-प्रमाणपत्र मिळण्याची सोय असणार आहे. ई-प्रमाणपत्र आपल्या मोबाईल मध्ये सेव करून प्रिंट काढता येईल व कार्यालाईन कामात याचा ई-प्रमाणपत्रा चा वापर करता येईल.
३३. Sampel Coarse Video बघण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.