मी ओळखलेले बाबासाहेब
मी ओळखलेले बाबासाहेब- ची औरंगाबाद - कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊन लागु आहे. लॉकडाऊनच्या महत्वाच्या काळात आपण सर्व घरात बसून आहात अशावेळी आपल्यातल्या कल्पनाशक्तीला जागे करुन आपण स्वत:मध्ये लपलेल्या विविध कलाकृतींना उजाळा देऊन त्यांची जोपासना करण्याचा हा कालावधी आहे, असे आम्हाला वाटते. आपण हा कालावधी नक्की सत्कारणी लावत असाल यात शंका नाही. ऑनलाईन प्रश्नमंजुषा आज मंगळवार १४ एप्रिल २०२० ला भारतरत्न डॉ. ब्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वानी घरी राहून जयंती साजरी करण्याचे आवाहन आपल्याला शासनातर्फे करण्यात आलेले आहे.अशा परिस्थितीत आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत ऑनलाईन प्रश्न-मंजुषा सोडवून आणि बक्षीस म्हणून ई-सहभाग प्रमाणपत्र मिळवून ही महामानवाची जयंती घरी राहून साजरी करु. या पद्धतीने आपण आदरांजली अर्पण करु शकतो.खालील लिंकवर आपल्यासाठी ही टेस्ट मोफत उपलब्ध करुन दिलेली आहे. https://www.help.mkclmantra.com/ quiz/ जास्तीत जास्त लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम के सी एल औरंगाबादचे निलेश झल्टे यांनी केले आहे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी मी ओळखलेले बाबासाहेब ई-परीक्षा देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ई-परीक्षा देता येईल.
https://www.help.mkclmantra.com/ quiz/
टीप :-
१) ई-परीक्षा संपल्यावर आपल्याला ई-प्रमाण पत्र देण्यात येते.
२) ई-परीक्षा संपल्यावर १ तासानंतर ई-प्रमाणपत्र तुम्ही दिलेल्या ई-मेल वर पाठवला जाईल चेक करावे.
३) तुम्हाला मिडलेले ई-प्रमाणपत्र तुमच्या ई-मेल वरून डाउनलोड करून घ्यावे व तुमच्या मोबाईल मध्ये सेव करावे.
४) ई-प्रमाणपत्रा ची सत्य प्रत (hard copy) निर्मला कॉम्पुटर एजुकेशन मधून सिक्का व सही करून दिल्या जाईल. या करिता तुम्हाला मिडालेले ई-प्रमाणपत्र व १ पासपोर्ट सोबत आणावे लागेल.
५) विध्यार्थ्यांना मिळणारे ई-प्रमाण पत्र खालील प्रमाणे असेल.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.
पत्ता :- निर्मला कॉम्पुटर एजुकेशन
तहशील रोड,अशोक सम्राट नगर,
रजिष्टर ऑफिस जवळ,नागभीड.
मोबाईल नं. - ९०२१३२६४४१ उमेश वारजुरकर










0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs