Saturday, May 2, 2020

Sargam App

*Sargam*

नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला *सरगम* या ॲपबद्दल माहिती देणार आहे. ऍक्च्युली आपल्याला गाणी म्हणायला आवडतात आणि आपल्यापैकी बहुतांशी जण कराओके वर गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतात सरगम हे असा ॲप आहे ज्यामध्ये आपण कराओके च्या माध्यमातून सोलो किंवा डुएट गाणी गाऊ शकतो इथे आपल्याला पूर्ण जगातील आपल्यासारखेच गायक मित्र मंडळी सुद्धा भेटू शकतात त्यांच्यासोबत आपण गाणे गाऊ शकतो.
घाबरू नका. चला तर मग एकदम सोप.
 प्ले स्टोर चालू करा सरगम ॲप डाऊनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि या गाण्याच्या दुनियेत धुंद होऊन एन्जॉय करा.
धन्यवाद

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs