Sunday, April 12, 2020

MS-CIT Practice APP Download 7021299713

MS-CIT Practice App

Application कशी इंस्टाल करावी पुढील प्रमाणे

सर्व प्रथम नागभीड तालुक्या मधील विध्यार्थी मित्रांचे निर्मला कॉम्पुटर एजुकेशन नागभीड येथे खूप-खूप स्वागत आहे.

विध्यार्थ्यांना सांगतांना अतिशय आनंद होत आहे कि, नागभीड तहशील मधील जानेवारी २०२० मधील 

MS-CIT कोर्स करिता प्रवेश घेतले असलेले विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 

निर्मला कॉम्पुटर एजुकेशन ने MS-CIT PocketIT practice App या नावाचे एप बनवले असून तरी

सद्ध्याची परीस्तीती कोरोना (कोविड १९) Lockdoun मध्ये विध्यार्थ्याला घरच्या घरी 

App Install करून MS-CIT शेवटच्या परीक्षेची तयारी करता येईल. तसेच हि App विध्याथ्यांचे हित बघता पूर्णपणे मोफत असणार आहे, 

तरी विद्यार्थ्यांनी हि अप्प्लीकेशन मोबिल मध्ये इंस्टाल करून घ्यावी.

तशेच Practical चे सराव करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रोज आपल्याला सराव करता येईल.

टीप :- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MS-CIT PocketIT practice App आणि Word,Ecxel,Powerpoint,Outllok,Internat etc. Practical मिळवता येईल.

      क्लिक करा

   Download

     

         १)   MS-CIT PocketIT Practice App

                                         ===============

Download

 

अधिक माहिती साठी खालील पत्त्यावर संपर्क साधावे.

पत्ता:- निर्मला कॉम्पुटर एजुकेशन

       तशील रोड, अशोक सम्राट नगर,

       रजिस्टर ऑफिस जवळ, नागभीड

       पिन- ४४१२०५

      मोबाईल नं. 9021326441

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs