MS-CIT ई - प्रश्न मंजुषा
सर्व प्रथम नागभीड तालुक्या मधील विध्यार्थी मित्रांचे निर्मला कॉम्पुटर एजुकेशन नागभीड येथे खूप-खूप स्वागत आहे.
विध्यार्थ्यांना सांगतांना अतिशय आनंद होत आहे कि, MKCL PUNE यांनी अशी नुकतीच घोषणा केली आहे कि, आता विद्यार्थी MS-CIT हा कोर्स विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल किव्हा कॉम्पुटर व ल्यापतोप वरती चालू करून घरच्या-घरी शिकता/करता येऊ शकते. अशी घोषणा MKCL ने नुकतीच जाहीर केली असल्या मुळे नक्कीच विद्यार्थ्यांना तसेच शाशकीय कर्मचारी,निम-शाशकीय कर्मचारी,प्रायवेट कर्मचारी,वकील,प्रोपेसर,अश्या अनेक क्याटेगरी मधील कर्मचारी किव्हा व्यावसाईक लोकान्ना याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याच कारण म्हणजे अस आहे कि, अशा व्यक्तींकडे वेळेची कमतरता असल्या मुळे MS-CIT हा संगणक कोर्स इन्सटीटयूट मध्ये येऊन करू शकले नाही. म्हणूनच MKCL च्या या नवीन निर्णया मुळे अश्या विविध प्रकारच्या लीकांना याचा नक्कीच फायदा घेता येणार आहे.
व तसेच नागभीड तहशील मधील जानेवारी २०२० व फेबृअरी २०२० मधील MS-CIT कोर्स करिता प्रवेश घेतले असलेले विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून
व तसेच नागभीड तहशील मधील जानेवारी २०२० व फेबृअरी २०२० मधील MS-CIT कोर्स करिता प्रवेश घेतले असलेले विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून
निर्मला कॉम्पुटर एजुकेशन ने MS-CIT ई - प्रश्न मंजुषा तयार केली असून तरी
सद्ध्याची परीस्तीती बघता कोरोना (कोविड १९) Lockdoun मध्ये विध्यार्थ्याला घरच्या घरी शेवटच्या परीक्षेची तयारी करता येईल.
तशेच MS-CIT ई - प्रश्न मंजुषा चे सराव करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रोज आपल्याला सराव करता येईल.









0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs