मित्रांनो ज्यांना *MS-CIT* हा अभ्यासक्रम करायचा आहे त्यांचा लॉक डाउन संपेपर्यत चा कालावधी चा उपयोग करून घेण्यासाठी MKCL ने MS-CIT ला प्रवेश घेण्यासाठी सेन्टरला न येता घरूनच प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे. त्या करीत तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून त्यामध्ये तुम्हाला समोर फॉर्म दिसेल. तो आपल्याला भरायचा आहे. तो कसा भरायचा भरावे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे. ते खालील प्रमाणे आहे.
www.mkcl.org/join या लिंक वर क्लिक करा.
यानंतर आपल्याला समोरील प्रमाणे फॉर्म ओपन होईल.
🟣 Welcome to MS-CIT Online Admission Process असे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल.
त्यानंतर तुम्हाला दोन स्टेप दिसतील.
🟣 त्यामध्ये पहिल्या स्टेपला 🔸*ENROLL NOW*🔸 या नावावर क्लिक करावे.
🔷*Personal Details*🔷 टाकावे लागतील.
🟣 सर्वप्रथम तुमचे नाव
🔵 वडीलाचे नाव
🟢 आडनाव
🟡 तुमची जन्मतारीख
🟠 जनरल मेल कीव्हा फिमेल तसे भरावे
🔴 चालू असलेला मोबाईल नंबर
🟤 तुमचा संपूर्ण पत्ता त्यामध्ये तुमचा जिल्हा व तालुका
⚫ तुमचा एरिया पिन कोड
🟣 एक्झाम इव्हेंट जून किंवा जुलै व ॲग्री यावर क्लिक करा व जनरेट ओटीपी वर क्लिक करा.
🔵 त्या नंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावे लागेल.
🟢 BY Center Code यावर क्लिक करुन दिसत असलेल्या इंटर सेंटर कोड मध्ये 34210218 हे कोड टाकायचे व फाईंड सेंटर यावर क्लिक करा.
🟡 नंतर सेंटर चे नाव येईल *Nirmala Computer Education Nagbhid* या सेंटरला क्लिक करावे किंवा सेंटर सलेक्ट करावे.
🟠 त्यानंतर कन्फर्म या बटणावर क्लिक करावे.
🔴 त्यानंतर पेमेंट हे ऑप्शन येईल तुम्ही घरूनच मोबाईल च्या माध्यमातून फीस भरू शकता यासाठी मला संपर्क साधा *9021326441* कीव्हा या नंबर फोन पे किंवा गुगल पे माध्यम वापरू शकता.
🟠 प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर MKCL तर्फे गुगल प्लेस्टोअर मधून एक MS-CIT च्या अभ्यासक्रमा साठी अँप मिळेल त्याचा वापर करून आपण Lockdown संपेपर्यंत रोज दोन तास घरी बसून मोबाईल वर अभ्यास करता यईल आणि लॉकडाउन संपल्यानंतर centre मध्ये प्रॅक्टिकल चालू करता येतील.
🟣 फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा एक चांगला फोटो व कोऱ्या कागदावर सही करून माझ्या whatsapp वर पाठवावा लागेल, किव्वा फीस व इतर माहितीसाठी फोन करावे, प्रवेश घेऊन lockdown च्या काळात online education चा आनंद घेणे, प्रवेश घेण्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क करावे.
पत्ता निर्मला कॉम्प्युटर एज्युकेशन नागभिड
तहसील रोड, अशोक सम्राट नगर, रजिस्टर ऑफिस जवळ, नागभिड . जिल्हा चंद्रपूर.
पिन 441205
🙏🙏 *नमस्कार* 🙏🙏








0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs