*LetsUp Digital Magazine* *लेट्सअप डिजिटल मॅक्झिन*
नमस्कार मित्रांनो,
आज मी आपल्याला LetsUp Digital Magazine या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
आपल्याला योग्य व खात्रीशीर माहिती मिळण्यास अडचण येत आहे?
चिंता सोडा! व आजच जॉईन करा लेट्सअप अॅप.
या ॲप मधून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती केवळ एकाच प्लॅटफॉर्मवर मिळवता येते.
यामध्ये केवळ एका क्लिकवर आपण सर्व ताज्या घटनांचा सुपरफास्ट आढावा बघू शकतो.
घटना कोणतीही असो त्याची अधिकृत माहिती आपणास या ॲपद्वारे मिळणार.
तसेच देशविदेश, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कोठे काहीही घडो, त्याची माहिती आपल्याला या ॲप द्वारे मिळू शकते.
१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून लेट्सअप ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.onevoice.letsupapp
२.ॲप ओपन झाल्यावर तेथे आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल, आपण मोबाईल नंबर टाकावा व नेक्स्ट बटनावर क्लिक करावे.
३.त्यानंतर तेथे आपण भाषा, जेंडर, ई-मेल आयडी, राज्य, जिल्हा आणि तालुका या गोष्टी भराव्यात आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करावे.
४.त्यानंतर आपल्याला बातम्यांच्या कोणत्या प्रकारांमध्ये इंटरेस्ट आहे, त्या गोष्टी तेथे सिलेक्ट कराव्यात. उदाहरणार्थ सरकारी योजना, नोकरी, आरोग्य, स्पर्धा परीक्षा, शेती, तंत्रज्ञान, खेळ, मनोरंजन अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तेथे दिसतात त्यावर आपण क्लिक करावे आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करावे
५. आता आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल आता आपल्याला ज्याप्रमाणे आपलं व्हाट्सअप आपल्याला दिसते त्याचप्रमाणे सेम आपल्याला तेथे चॅट्स, स्टेटस, आणि वाणी अस असे तीन ऑप्शन वरती दिसतील.
६.चॅटमध्ये आपल्याला आपण ज्या ज्या बातम्यांच्या प्रकारांमध्ये इंटरेस्ट दाखवला त्याबाबत आपलाल्या मेसेज स्वरूपात बातम्या येत राहतील. अपडेटेड बातम्या तेथे आपण वाचू शकाल.
७. स्टेटस मध्ये पण सेम बातम्या व इतर गोष्टींबाबत पोस्ट तेथे बघू शकतो.
८.आणि वाणी ऑप्शनमध्ये आपण व्हिडिओ स्वरूपात नवीन नवीन माहिती आपण तेथे पाहू शकतो.
अशाप्रकारे खूपच इंटरेस्टिंग ॲप आजच आपण इन्स्टॉल करून पहा.
धन्यवाद...







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs