*Aarogya Setu App –* *आरोग्य सेतू ॲप*
*(By government of India)*
नमस्कार मित्रांनो,
हल्लीच आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करून वापरायला सांगितले होते.आज मी तुम्हाला Aarogya Setu ॲप बद्दल माहिती देणार आहे.
कोरोणा संक्रमण अधिक सक्रियपणे आणि अचूकपणे शोधण्यासाठी भारत सरकारने AAROGYA SETU नावाचा APP नुकताच जारी केला आहे. हा APP android phone मध्ये play store वर उपलब्ध आहे. Technology वापर करून रोगाचा प्रसार नवीन भागात मर्यादित करण्याचा सरकारचा हा नवीन प्रयत्न आहे. तसेच corona virus बद्दल सर्व संबंधित सार्वजनिक माहितीचा डेटाबेस मिळवणं हा उद्देश आहे. ट्रॅकर या वैशिष्ट्याशिवाय, आपल्यामध्ये जुळणारी लक्षणे आहेत की नाही हे तपासण्यासाठी अॅप आपल्याला एक ऑनलाईन टेस्ट देखील करू देते. आपण संक्रमित व्यक्तीच्या आसपास, नकळत आल्यास सतर्क देखील करते.
APP वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या steps आहेतः
1. आपण app install केल्या नंतर, आपल्या मोबाईल मध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्या.
२. आपणास एक OTP मिळेल, तो एंटर करा.
3. दिलेल्या पर्यायांमधून आपले लिंग निवडा.
4. जसे सांगितले तसे आपले पूर्ण नाव, वय आणि नंतर व्यवसाय एंटर करा.
5.आपणास गेल्या काही दिवसात केलेल्या आपल्या परदेशी प्रवासाच्या history बद्दल विचारले जाईल. योग्य उत्तर द्या. ICMR डेटाबेसच्या मदतीने जर तुमचा परदेशी प्रवास झाला असेल तर, ज्यांनी positive test केली आहे त्यांच्याशी जुळेल.
6.मग APP आपल्याला आवश्यक वेळी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहे की नाही याबद्दल विचारतो.
आणि मग मूल्यांकन टेस्ट सुरू होते
धन्यवाद...







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs