Monday, April 27, 2020

Microscope App Best Of tools

*Microscope*

या  ॲपचे नाव वाचून तुमच्या लक्षात आलं असेलच की हे ॲप आपण मायक्रोस्कोप म्हणून वापरू शकतो. हे ॲप वापरून आपण आपला फोन उत्कृष्ट मायक्रोस्कोप म्हणून वापरू शकतो.
याच्यामध्ये आपण 5X , 10 X, 20X पर्यंत झूम करू शकतो, फोकसिंग करता येत,  एलईडी फ्लॅश लाईट चा वापर करता येतो.
याचा उपयोग छोट्या-छोट्या प्राण्यांचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी, मेडिसिन बॉटल आणि प्रिस्क्रिप्शन वाचताना, काही  उपकरणांवरील  सिरीयल नंबर्स देखील या मायक्रोस्कोप द्वारे आपण वाचू शकतो.
चला तर मग
Play store सुरू करा
आणि Microscope ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा.
वापरायला एकदम सोप आहे तुम्हाला लगेच समजेल.

धन्यवाद.

नवीन ॲप सहित उद्या भेटू.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs