Plantsnap प्लांट स्नॅप
नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला Plantsnap या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
जगातल्या सर्व प्रकारच्या वनस्पती ह्या ॲप द्वारे आपण ओळखू शकतो.
१. प्रथम प्ले स्टोर ला जाऊन हे ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा
२. ॲप सुरू झाल्यावर कोणत्याही वनस्पतीचा किंवा पानाचा फोटो काढा.
३. स्क्वेअर बॉक्स मध्ये ती वनस्पती अथवा त्याची पाने सिलेक्ट करा
बस झाल..वनस्पतीचे नाव तुम्हाला कळेल.
विविध वनस्पतीं सह फुले झाडे त्यांची नावे आपल्याला लगेच समजू शकतात.
सोबत स्टेप्स पाठवतोय म्हणजे ते पाहून लगेच हे ॲप तुम्ही वापरू शकाल.
🌸Use PlantSnap for🌸
• Flower identification
• Identify trees
• Identify leaves
• Mushroom Identification
• Identify Succulents, Cactus & more
धन्यवाद.
उद्या नवीन ॲप्स सहित पुन्हा भेटू.
शुभ रात्री काळजी घ्या आणि हे ॲप मात्र नक्की वापरून पहा🙏🏻







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs