*NASA*
नासा बद्दल आपण ऐकलेलं असेल आपल्या घरातल्या छोट्या मंडळींसाठी आणि ज्यांना विज्ञानाची आवड आहे अशा मंडळींसाठी हे ॲप फारच उपयोगी आहे.
नासाचे स्वतःचे हे ॲप असून यामध्ये नासाने लावलेले नवनवीन शोध, फोटो, व्हिडिओ, नासा टीव्ही, नासाने केलेल्या मिशन ची माहिती, लेटेस्ट न्यूज, सॅटॅलाइट ट्रॅकिंग, फ्युचर स्टोरीज इत्यादी बर्याच गोष्टी या ॲप मधून आपल्याला पाहायला मिळतील.
सोलर सिस्टिम चा व्ह्यु पण यातून पाहता येतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून पृथ्वीच थेट दृष्य पाहता येत.
मग काय?
प्ले स्टोअर चालू करा
नासा ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
आणि नासाची सैर करून या.
धन्यवाद.







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs